Cotpa कलम ११ : निकोटिन आणि टार घटकांसाठी चाचणी प्रयोगशाळा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ११ :
निकोटिन आणि टार घटकांसाठी चाचणी प्रयोगशाळा :
सिगारेटमधील आणि कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांमधील निकोटिन आणि टार घटकांच्या चाचणीच्या प्रयोजनासाठी, केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या शासनाला आवश्यक वाटतील अशा चाचणी प्रयोगशाळांना मान्यता देईल.

Leave a Reply