सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
अनुसूची :
(कलम ३ (त) (p)पहा)
१. सिगारेट
२. सिगार
३. चिरुट
४. विडी
५. सिगारेटच्या तंबाखू, पाईपचचा तंबाखू आणि हुक्क्याचा तंबाखू.
६. चघळण्याचा तंबाखू
७. तपकीर
८. पानमसाला किंवा तंबाखू हे एक घटकद्रव्य (मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असो)
९. गुटका
१०. तंबाखुयुक्त दंतमंजन.