Constitution अनुच्छेद ७९ : संसदेची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण दोन :
संसद :
सर्वसाधारण :
अनुच्छेद ७९ :
संसदेची रचना :
संघराज्याकरिता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी अशी दोन सभागृहे मिळून ती बनलेली असेल.

Leave a Reply