Constitution अनुच्छेद ७८ : राष्ट्रपतीस माहिती पुरविणे, इत्यादींबाबत प्रधानमंत्र्याची कर्तव्ये :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ७८ :
राष्ट्रपतीस माहिती पुरविणे, इत्यादींबाबत प्रधानमंत्र्याची कर्तव्ये :
(क) संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव, राष्ट्रपतीस कळवणे ;
(ख) संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधी व विधिविधानाकरिता आलेल्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती मागवील ती माहिती पुरविणे ; आणि
(ग) ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे, पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब, राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास, मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे, हे प्रधानमंत्र्याचे कर्तव्य असेल.

Leave a Reply