भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ७० :
इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे :
या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी, राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्यासाठी संसदेस, तिला योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल.