Constitution अनुच्छेद ३५० : गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण चार :
विशेष निदेश :
अनुच्छेद ३५० :
गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा :
प्रत्येक व्यक्ती, कोणत्याही गाऱ्हाण्याच्या निवारणाकरता संघराज्याच्या किंवा राज्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे, किंवा यथास्थिति प्राधिकाऱ्याकडे, याकडे संघराज्यात किंवा त्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी कोणत्याही भाषेत अभिवेदन सादर करण्यास हक्कदार असेल.

Leave a Reply