Constitution अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २ :
नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे :
संसदेला, तिला योग्य वाटतील, अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील.

Leave a Reply