Constitution अनुच्छेद २-क : निरसित :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २-क :
निरसित :
१.(सिक्कीम हे सघंराज्याशी सहयोगी करणे) संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५, कलम ५ द्वारे निरसित (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).
——–
१.संविधान (पस्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या कलम २ द्वारे अनुच्छेद २क समाविष्ट केला (१ मार्च १९७५ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply