Constitution अनुच्छेद २१४ : राज्यांसाठी उच्च न्यायालये :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण पाच :
राज्यांमधील उच्च न्यायालये :
अनुच्छेद २१४ :
राज्यांसाठी उच्च न्यायालये :
१.(***) प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल.
२.(***)
————-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे (१) हा मजकूर गाळला.
२. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे खंड (२) व (३) गाळले.

Leave a Reply