Constitution अनुच्छेद १८२ : विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८२ :
विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती :
अशी विधानपरिषद असलेल्या प्रत्येक राज्याची विधानपरिषद, शक्य तितक्या लवकर, विधान परिषदेच्या दोन सदस्यांना, अनुक्रमे आपला सभापती व उपसभापती म्हणून निवडील आणि सभापतीचे किंवा उपसभापतीचे पद रिक्त होईल त्या त्या वेळी, ती विधानपरिषद, अन्य सदस्यास सभापती, किंवा यथास्थिति, उपसभापती म्हणून निवडील.

Leave a Reply