Constitution अनुच्छेद १५५ : राज्यपालाची नियुक्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १५५ :
राज्यपालाची नियुक्ती :
राज्याचा राज्यपाल, राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल.

Leave a Reply