Constitution अनुच्छेद १५३ : राज्याचे राज्यपाल :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण दोन :
कार्यकारी यंत्रणा :
राज्यपाल :
अनुच्छेद १५३ :
राज्याचे राज्यपाल :
प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल :
१.(परंतु असे की, एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही.)
—————–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ६ द्वारे जादा दाखल केले.

Leave a Reply