Constitution अनुच्छेद १४ : कायद्यापुढे समानता :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
समानतेचा हक्क
अनुच्छेद १४ :
कायद्यापुढे समानता :
राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

Leave a Reply