भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३० :
सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान :
सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान दिल्लीत असेल अथवा मुख्य न्यायमूर्ती, राष्ट्रपतीच्या मान्यतेने वेळोवेळी नेमून देईल अशा अन्य एका किंवा अनेक ठिकाणी असेल.