भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १० :
नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे :
या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीअन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व, संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहील.