Constitution अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५७ :
फेरनिवडणुकीस पात्रता :
जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.

Leave a Reply