Bnss कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया : जेव्हा या संहितेखालील जामीनपत्राचा कोणताही जामीनदार दिवाळखोर होईल किंवा मृत्यू पावेल किंवा जेव्हा कलम ४९१ च्या उपबंधाखाली कोणतेही बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हा, ज्याच्या…

Continue ReadingBnss कलम ४९३ : जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया :

Bnss कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे : कलम ४९१ च्या उपबंधांना बाध न येता, जेव्हा एखाद्या प्रकरणी या संहितेखालील बंधपत्र किंवा जामीनपत्र हे एखाद्या व्यक्तीने न्यायालयासमोर उपस्थित होण्याबाबत असेल आणि शर्तीचा भंग केल्याबद्दल ते दंडपात्र झाले असेल…

Continue ReadingBnss कलम ४९२ : बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे :

Bnss कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती : १) जेथे,- (a) क) (अ) या संहितेखालील बंधपत्र न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी किंवा मालमत्ता हजर करण्यासाठी दिलेले असेल व ते दंडपात्र झाले आहे असे, त्या न्यायालयाचे किंवा ज्याच्याकडे तो खटला मागाहून…

Continue ReadingBnss कलम ४९१ : जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती :

Bnss कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे : जेव्हा न्यायालयाने किंवा अधिकाऱ्याने कोणत्याही व्यक्तीला बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्यास सांगितले असेल तेव्हा, असे न्यायालय किंवा अधिकारी चांगल्या वर्तणुकीबद्दलच्या बंधपत्राची बाब खेरीजकरून अन्य बाबतीत, असे बंधपत्र निष्पादित करण्याऐवजी न्यायालय किंवा…

Continue ReadingBnss कलम ४९० : मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे :

Bnss कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे : १) जामिनावर सोडलेल्या व्यक्तीच्या समक्ष हजेरीसाठी व उपस्थितीसाठी देण्यात आलेल्या सर्व जामीनदरांना किंवा त्यांपैकी कोणालही कोणत्याही वेळी दंडाधिकाऱ्याकडे असा अर्ज करता येईल की, बंधपत्र संपूर्णपणे किंवा अर्जदारांशी संबंधित असेल तेवढ्या मर्यादेपर्यंत विसर्जित करावे.…

Continue ReadingBnss कलम ४८९ : जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे :

Bnss कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. : जर चुकीमुळे, कपटामुळे किंवा अन्य कारणामुळे अपुरे जामीनदार स्वीकारण्यात आले किंवा ते नंतर अपुरे ठरले तर, न्यायालय जमिनावर सोडलेल्या व्यक्तीला आपणांपुढे आणले जावे असे निदेशित…

Continue ReadingBnss कलम ४८८ : पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. :

Bnss कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता : १) जिच्या उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केले गेले असेल त्या व्यक्तीला बंधपत्र निष्पादित होताच सोडले जाईल; व ती जेवहा तुरूंगात असेल तेव्हा तिला जामिनादेश देणारे न्यायालय तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याला सुटका करण्याचा आदेश देईल…

Continue ReadingBnss कलम ४८७ : हवालतीमधून मुक्तता :

Bnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन : आरोपी व्यक्तीला जामिनावर मुक्त करण्यासाठी त्याला जामीन राहणारी प्रत्येक व्यक्ती, आरोपीसह तो किती व्यक्तींसाठी जामीन राहिला आहे ते संबंध तपशील देऊन न्यायालयासमोर घोषित करील.

Continue ReadingBnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :

Bnss कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र : १) कोणत्याही व्यक्तीला जामीनावर सोडले जाण्यापूर्वी किंवा त्याच्या जातमुचलक्यावरून किंवा जामीनपत्रावरुन सोडले जाण्यापूर्वी अशा व्यक्तीने व तिला जामिनावर सोडले जाईल तेव्हा एका किंवा अधिक पुरेशा जामीनदारांनी पोलीस अधिकाऱ्याला किंवा, प्रकरणपरत्वे, न्यायालयाला पुरेशी…

Continue ReadingBnss कलम ४८५ : आरोपीचे व जामीनदारांचे बंधपत्र :

Bnss कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे : १) या प्रकरणाखाली निष्पादित केलेल्या प्रत्येक बंधपत्राची रक्कम प्रकरणाच्या परिस्थितीचा योग्य तो विचार करून नियत केली जाईल व ती अत्याधिक असता कामा नये. २) पोलीस अधिकाऱ्याने किंवा दंडाधिकाऱ्याने आवश्यक केलेला…

Continue ReadingBnss कलम ४८४ : बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे :