SCST Act 1989 कलम २० : अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी) असणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम २० : अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी) असणे : या अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करुन, या अधिनियमाचे उपबंध त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात किंवा कोणत्याही रुढीमध्ये किंवा परिपाठामध्ये किंवा अशा कोणत्याही कायद्याच्या आधारे…

Continue ReadingSCST Act 1989 कलम २० : अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी (प्रभावी) असणे :

SCST Act 1989 कलम १९ : या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यक्तिंना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १९ : या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यक्तिंना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे : या अधिनियमाखालील अपराध केल्यामुळे दोषी असल्याचे आढळून आलेल्या अठरा वर्षावरील वयाच्या कोणत्याही व्यक्तिला, संहितेच्या कलम ३६० चे उपबंध आणि…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १९ : या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी व्यक्तिंना संहितेचे कलम ३६० किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियमाचे उपबंध लागू न होणे :

SCST Act 1989 कलम १८क : कोणतीही चौकशी किंवा मंजुरी आवश्यक नसणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १८क : १.(कोणतीही चौकशी किंवा मंजुरी आवश्यक नसणे : १) या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी,- (a) क) कोणत्याही अशा व्यक्तीविरुद्ध प्राथमिक अहवालाच्या नोंदणीसाठी कोणतीही प्राथमिक चौकशीची आवश्यकता नसेल; किंवा (b) ख) जर आवश्यक असेल, कोणत्याही अशा व्यक्तीच्या अटकेपूर्व, तपास अधिकाऱ्यास…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १८क : कोणतीही चौकशी किंवा मंजुरी आवश्यक नसणे :

SCST Act 1989 कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तिंना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तिंना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे : या अधिनियमाखालील अपराध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तिंचा अंतर्भाव होणाऱ्या कोणत्याही प्रकरणांसंबंधात संहितेच्या कलम ४३८ मधील काहीही लागू होणार नाही.

Continue ReadingSCST Act 1989 कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तिंना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे :

SCST Act 1989 कलम १७ : कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १७ : कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही : १)एखाद्या जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा एखाद्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा अन्य कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याला किंवा एखाद्या पोलीस उप-अधीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला खबर मिळाल्यानंतर व त्याला आवश्यक…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १७ : कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही :

SCST Act 1989 कलम १६ : राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची शक्ती (अधिकार) :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ प्रकरण ५ : संकीर्ण : कलम १६ : राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची शक्ती (अधिकार) : नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ (१९५५ चा २२) याच्या कलम १०-क (ऐ) चे उपबंध, होईल तेथवर, या अधिनियमाखालील सामूहिक द्रव्यदंड लादण्याच्या व वसूल करण्याच्या…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १६ : राज्यशासनाची सामूहिक द्रव्यदंड लादण्याची शक्ती (अधिकार) :

SCST Act 1989 कलम १५-ऐ (क) : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ १.(प्रकरण ४-ऐ : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार : कलम १५-ऐ (क) : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार : १)राज्यशासनाची, अत्याचारग्रस्तांना, त्यांच्यावर अवलंबितांना आणि साक्षीदारांना कोणतीही धाकदपटशा, जुलूम, उत्तेजन देणे किंवा qहसात्मक कृतींची धमकी देणे यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १५-ऐ (क) : अत्याचार ग्रस्तांचे आणि साक्षीदारांचे अधिकार :

SCST Act 1989 कलम १५ : विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १५ : १.(विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता : १)राज्यशासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालविण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्तयास विनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून सात वर्षापेक्षा कमी नसतील इतकी वर्षे…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १५ : विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता :

SCST Act 1989 कलम १४-क : अपिले :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १४-क : १.(अपिले : १)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी विशेष न्यायालये किंवा एकमेव (अनन्य) विशेष न्यायालये दिलेला कोणताही निर्णय, शिक्षा किंवा आदेश परंतु अंतरीम आदेश या व्यतिरिक्त असेल याविरुद्ध उच्च न्यायालयाकडे…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १४-क : अपिले :

SCST Act 1989 कलम १४ : विशेष न्यायालय आणि एकमेव (अनन्य) विशेष न्यायालय :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ प्रकरण ४ : विशेष न्यायालये : कलम १४ : १.(विशेष न्यायालय आणि एकमेव (अनन्य) विशेष न्यायालय : १)खटला त्वरेने चालविला जावा यासाठी राज्य शासन, उच्च न्यायालयाच्या मूख्य न्यायमूर्तीच्या सहमतीने, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एकमेव (अनन्य) विशेष न्यायालय एका किंवा अनेक…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १४ : विशेष न्यायालय आणि एकमेव (अनन्य) विशेष न्यायालय :

SCST Act 1989 कलम १३ : कलम १० खाली आदेशांचे पालन न करण्याबद्दल शास्ती :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १३ : कलम १० खाली आदेशांचे पालन न करण्याबद्दल शास्ती : विशेष न्यायालयाने कलम १० खाली दिलेल्या एखाद्या आदेशाचे व्यतिक्रमण (उल्लंघन) करणाऱ्या व्यक्तीला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल.

Continue ReadingSCST Act 1989 कलम १३ : कलम १० खाली आदेशांचे पालन न करण्याबद्दल शास्ती :

SCST Act 1989 कलम १२ : कलम १० अन्वये ज्यांच्याविरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यकिं्तची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम १२ : कलम १० अन्वये ज्यांच्याविरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यकिं्तची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे : १)जिच्या विरुद्ध कलम १० अन्वये एखादा आदेश देण्यात आला आहे अशी प्रत्येक व्यक्ति विशेष न्यायालय तसे फर्मावील तेव्हा, एखाद्या पोलीस…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १२ : कलम १० अन्वये ज्यांच्याविरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यकिं्तची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे :

SCST Act 1989 कलम ११ : व्यक्तिने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ११ : व्यक्तिने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती : १)ज्या व्यक्तिला कलम १० अन्वये कोणत्याही क्षेत्रातुन निघून जाण्याचा निदेश देण्यात आला आहे त्या व्यक्तिने जर विशेष न्यायालयाने पोटकलम (२)…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ११ : व्यक्तिने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती :

SCST Act 1989 कलम १०: अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तिंना दूर करणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ प्रकरण ३ : तडीपारी : कलम १०: अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तिंना दूर करणे : १)संविधानाच्या अनुच्छेद २४४ मध्ये निर्देशित अनुसूचित क्षेत्रे किंवा जनजाती क्षेत्रे यात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रात १.(किंवा कोणतेही क्षेत्र कलम २१ च्या पोटकलम (२) च्या…

Continue ReadingSCST Act 1989 कलम १०: अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तिंना दूर करणे :

SCST Act 1989 कलम ९ : शक्ती (अधिकार) प्रदान (बहाल) करणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ९ : शक्ती (अधिकार) प्रदान (बहाल) करणे : १)संहितेमध्ये किंवा या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात- ऐ)या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी; किंवा बी)या अधिनियमाखालील कोणत्याही…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ९ : शक्ती (अधिकार) प्रदान (बहाल) करणे :

SCST Act 1989 कलम ८ : अपराधासंबधीतील गृहीतक :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ८ : अपराधासंबधीतील गृहीतक : क) १.(आरोपीने या प्रकरणाखालील अपराध केल्याचा दोषारोप करण्यात आलेल्या किंवा असा अपराध केल्याचा वाजवी संशय असलेल्या व्यक्तिला कोणतीही आर्थिक मदत केली) तर विशेष न्यायालय, तद्विरुद्ध असे काही सिद्ध करण्यात आले नाही तर अशा…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ८ : अपराधासंबधीतील गृहीतक :

SCST Act 1989 कलम ७ : विवक्षित व्यक्तिच्या मालमत्तेचे समपहरण (सरकार जमा) :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ७ : विवक्षित व्यक्तिच्या मालमत्तेचे समपहरण (सरकार जमा) : १) या प्रकरणाअन्वये दंडनीय अशा कोणत्याही अपराधाबद्दल जेव्हा एखादी व्यक्ति सिद्धदोष ठरली असेल तेव्हा, विशेष न्यायालयाला, ठोठावण्यात येणाऱ्या शिक्षेबरोबरच, लेखी आदेशाद्वारो, घोषित करता येईल की, अशा व्यक्तिच्या मालकीची, जंगम…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ७ : विवक्षित व्यक्तिच्या मालमत्तेचे समपहरण (सरकार जमा) :

SCST Act 1989 कलम ६: भारतीय दंड संहितेच्या विवक्षित उपबंधांची (तरतुदींची) प्रयुक्ती (लागू करणे) :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ६: भारतीय दंड संहितेच्या विवक्षित उपबंधांची (तरतुदींची) प्रयुक्ती (लागू करणे) : या अधिनियमाच्या अन्य उपबंधाच्या अधीनतेने, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम ३४, प्रकरण तीन, प्रकरण चार, प्रकरण पाच, प्रकरण पाच-क (ऐ), कलम १४९ व प्रकरण तेवीसचे…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ६: भारतीय दंड संहितेच्या विवक्षित उपबंधांची (तरतुदींची) प्रयुक्ती (लागू करणे) :

SCST Act 1989 कलम ५ : नंतरच्या दोषसिद्धीबद्दल वाढीव शिक्षा :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ५ : नंतरच्या दोषसिद्धीबद्दल वाढीव शिक्षा : जो कोणी, या प्रकरणाखालील एखाद्या अपराधाबद्दल पूर्वीच सिद्धदोष ठरलेला असताना, नंतरच्या दुसऱ्या अपराधाबद्दल किंवा दुसऱ्या अपराधानंतरच्या कोणत्याही अपराधाबद्धल सिद्धदोष ठरला असेल दोषसिद्धीबद्दल त्याला एक वर्षाहून कमी नाही इतकी परंतु जी त्या…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ५ : नंतरच्या दोषसिद्धीबद्दल वाढीव शिक्षा :

SCST Act 1989 कलम ४ : कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ४ : १.(कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा : १)लोकसेवक असेल परंतु अनुसूचित जनजातीचा सदस्य नसेल अशी जी कोणतीही व्यक्ति, या अधिनियमाखाली किंवा या अधिनियमान्वये तिने जी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असेल ती कर्तव्ये पार पाडण्यात जाणूनबुजून कसूर किंवा…

Continue ReadingSCST Act 1989 कलम ४ : कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा :