Bnss कलम ४३१ : दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३१ : दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक : जेव्हा कलम ४१९ खाली अपील सादर केले जाईल तेव्हा, उच्च न्यायालय आरोपीला अटक करून आपणांपुढे किंवा कोणत्याही दुय्यम न्यायालयापुढे आणण्याचा निदेश देणारे वॉरंट काढू शकेल व ज्या न्यायालयापुढे त्याला आणले जाईल…

Continue ReadingBnss कलम ४३१ : दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक :

Bnss कलम ४३० : अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन; अपीलकर्त्याची जामिनावर सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३० : अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन; अपीलकर्त्याची जामिनावर सुटका : १) सिध्ददोष व्यक्तीने केलेले अपील प्रलंबित असताना कारणे लेखी नमूद करून त्यांकरता, अपील न्यायालय, ज्याविरूध्द अपील केलेले असेल त्या शिक्षादेशाची किंवा आदेशाची अंमलबजावणी निलंबित करावी असा व जर…

Continue ReadingBnss कलम ४३० : अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन; अपीलकर्त्याची जामिनावर सुटका :

Bnss कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे : १) जेव्हा केव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचा अपिलान्ती निर्णय केला असेल तेव्हा, ज्याविरूध्द अपील केले असेल तो निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या न्यायलयाने लिहिला…

Continue ReadingBnss कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :

Bnss कलम ४२८ : दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२८ : दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय : २९ व्या प्रकरणामध्ये अंतर्भुत असलेल्या मूळ अधिकारितेच्या फौजदारी न्यायालयाच्या न्यायनिर्णयासंबंधीचे नियम, सत्र न्यायालयाने किंवा मुख्य न्याय दंडाधिाकऱ्याने अपिलांती दिलेल्या न्यायनिर्णयाला शक्य होईल तेथवर, लागू असतील: परंतु, न्यायनिर्णय दिला जात असता तो ऐकण्यासाठी…

Continue ReadingBnss कलम ४२८ : दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय :

Bnss कलम ४२७ : अपील न्यायालयाचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२७ : अपील न्यायालयाचे अधिकार : अशा अभिलेखाचे अवलोकन केल्यानंतर व अपीलकर्त्याचे किंवा त्याचा वकील उपस्थित राहिल्यास त्याचे व सरकारी अभियोक्ता उपस्थित राहिल्यास त्याचे आणि कलम ४१८ किंवा कलम ४१९ खालील अपिलाच्या बाबतीत आरोपी उपस्थित राहिल्यास त्याचे म्हणणे ऐकून…

Continue ReadingBnss कलम ४२७ : अपील न्यायालयाचे अधिकार :

Bnss कलम ४२६ : विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या सुनावणीची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२६ : विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या सुनावणीची प्रक्रिया : १) जर अपील न्यायालयाने अपील विनासोपस्कार खारीज केले नाही तर, ते न्यायालय - एक) अपीलकर्त्याला किंवा त्याच्या वकिलाला; दोन) राज्य शासन यासंबंधात नियुक्त करील अशा अधिकाऱ्याला; तीन) फिर्यादीवरून…

Continue ReadingBnss कलम ४२६ : विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या सुनावणीची प्रक्रिया :

Bnss कलम ४२५ : अपील विनासोपस्कार खारीज करणे:

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२५ : अपील विनासोपस्कार खारीज करणे: १) जर कलम ४२३ किंवा कलम ४२४ खाली मिळालेल्या व अपील विनंतीअर्जाचे व न्यायनिर्णयाच्या प्रतीचे परीक्षण केल्यावर अपील न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास पुरेसे कारण नाही असे वाटले तर, त्यास अपील विनासोपस्कार खारीज करता येईल,…

Continue ReadingBnss कलम ४२५ : अपील विनासोपस्कार खारीज करणे:

Bnss कलम ४२४ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२४ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया : जर अपीलकर्ता तुरूंगात असेल तर, त्याला आपला अपिलाचा विनंती अर्ज व त्यासोबतच्या प्रती तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे सादर करता येतील व तो अधिकारी तदनंतर असा विनंती अर्ज व प्रती योग्य त्या अपील…

Continue ReadingBnss कलम ४२४ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया :

Bnss कलम ४२३ : अपील विनंती अर्ज :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२३ : अपील विनंती अर्ज : प्रत्येक अपील ,अपीलकत्याने किंवा त्याच्या वकिलाने लेखी सादर केलेल्या विनंतीअर्जाच्या रुपात केले जाईल ,व अशा प्रत्येक विनंती अर्जासोबत , (ज्याच्याकडे तो सादर केला आहे त्या न्यायालयाने अन्याथा निदेशित केले नसेल तर) ज्याविरुध्द अपील…

Continue ReadingBnss कलम ४२३ : अपील विनंती अर्ज :

Bnss कलम ४२२ : सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी कशी केली जाते :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२२ : सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी कशी केली जाते : १) पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायधीशाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी सत्र न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश करील. परंतु , द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याने केलेल्या संपरीक्षेत…

Continue ReadingBnss कलम ४२२ : सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी कशी केली जाते :

Bnss कलम ४२१ : विशेष बाबतीत अपिलाचा विशेष हक्क :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२१ : विशेष बाबतीत अपिलाचा विशेष हक्क : या प्रकरणात काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा एका संपरीक्षेत अधिक व्यक्तींना सिध्ददोष ठरवण्यात आले असेल व अशांपैकी कोणत्याही व्यक्तीबाबत अपीलपात्र न्यायनिर्णय किंवा त्यांपैकी कोणालाही अपिलाचा हक्क असेल .

Continue ReadingBnss कलम ४२१ : विशेष बाबतीत अपिलाचा विशेष हक्क :

Bnss कलम ४२० : उच्च न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दी विरुध्द विवक्षित बाबतीत अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२० : उच्च न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दी विरुध्द विवक्षित बाबतीत अपील : जेव्हा उच्च न्यायालयाने अपिलांती आरोपाच्या दोषमुक्तीचा आदेश फिरवून त्याला सिध्ददोष ठरवले असेल व त्याला मृत्यूची किंवा आजीव कारावासाची अथवा दहा वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली…

Continue ReadingBnss कलम ४२० : उच्च न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दी विरुध्द विवक्षित बाबतीत अपील :

Bnss कलम ४१९ : दोषमुक्तीच्या बाबतीत अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१९ : दोषमुक्तीच्या बाबतीत अपील : १) पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आली आहे ते खेरीज करून आणि पोटकलमे (३) व (५) च्या तरतुदींना अधीन राहून,- (a) क) (अ) जिल्हा दंडाधिकारी, कोणत्याही प्रकरणात, सरकारी अभियोक्त्याला एखाद्या दंडाधिकाऱ्याने दखली व…

Continue ReadingBnss कलम ४१९ : दोषमुक्तीच्या बाबतीत अपील :

Bnss कलम ४१८ : राज्य शासनाकडून शिक्षेविरूध्द अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१८ : राज्य शासनाकडून शिक्षेविरूध्द अपील : १) पोटकलम (२)मध्ये अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे वगळून एरव्ही, उच्च न्यायालयाहून अन्य कोणत्याही न्यायालयाने केलेल्या संपरीक्षेत जेथे दोषसिध्दी झाली असेल अशा कोणत्याही खटल्यात, राज्य शासन सरकारी अभियोक्त्याला १.(ती शिक्षा अपुरी असल्याच्या…

Continue ReadingBnss कलम ४१८ : राज्य शासनाकडून शिक्षेविरूध्द अपील :

Bnss कलम ४१७ : क्षुल्लक खटल्यात अपील नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१७ : क्षुल्लक खटल्यात अपील नाही : कलम ४१५ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, पुढीलपैकी कोणत्याही बाबतीत म्हणजे- (a) क) (अ) उच्च न्यायालय जास्तीत जास्त तीन महिने इतक्या मुदतीच्या कारावासाचा किंवा जास्तीत जास्त एक हजार रूपये इतक्या द्रव्यदंडाचा किंवा…

Continue ReadingBnss कलम ४१७ : क्षुल्लक खटल्यात अपील नाही :

Bnss कलम ४१६ : आरोपी आपण दोषी असल्याची कबुली देईल अशा विवक्षित प्रकरणी अपील नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१६ : आरोपी आपण दोषी असल्याची कबुली देईल अशा विवक्षित प्रकरणी अपील नाही : कलम ४१५ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, आरोपी व्यक्तीने आपण दोषी असल्याची कबुली दिली असेल आणि अशी कबुली तिला सिध्ददोष ठरवण्यात आले असेल त्या बाबतीत,-…

Continue ReadingBnss कलम ४१६ : आरोपी आपण दोषी असल्याची कबुली देईल अशा विवक्षित प्रकरणी अपील नाही :

Bnss कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील : १) उच्च न्यायालयाने आपल्या असाधारण मूळ फौजदारी अधिकारितेत केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल. २) ज्या व्यक्तीला सत्र न्यायाधीशाने किंवा अपर सत्र न्यायाधीशाने केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आले…

Continue ReadingBnss कलम ४१५ : दोषसिध्दीविरूध्द अपील :

Bnss कलम ४१४ : शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन आवश्यक करणाऱ्या किंवा त्याबद्दल जामीनदार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या किंवा तो नाकारणाऱ्या आदेशांवर अपील (चॅपटर केसेस) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१४ : शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन आवश्यक करणाऱ्या किंवा त्याबद्दल जामीनदार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या किंवा तो नाकारणाऱ्या आदेशांवर अपील (चॅपटर केसेस) : एक) ज्या व्यक्तीला शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन देण्याचा कलम १३६ खाली…

Continue ReadingBnss कलम ४१४ : शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन आवश्यक करणाऱ्या किंवा त्याबद्दल जामीनदार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या किंवा तो नाकारणाऱ्या आदेशांवर अपील (चॅपटर केसेस) :

Bnss कलम ४१३ : अन्यथा तरतुदींशिवाय अपील होऊ शकणार नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३१ : अपीलें : कलम ४१३ : अन्यथा तरतुदींशिवाय अपील होऊ शकणार नाही : या संहितेने किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याने उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरून एरव्ही, फौजदारी न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयावर किंवा आदेशावर अपील होऊ…

Continue ReadingBnss कलम ४१३ : अन्यथा तरतुदींशिवाय अपील होऊ शकणार नाही :

Bnss कलम ४१२ : उच्च न्यायालयाकडे कायमीकरणासाठी सादर केलेल्या खटल्यातील प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४१२ : उच्च न्यायालयाकडे कायमीकरणासाठी सादर केलेल्या खटल्यातील प्रक्रिया : मृत्यूचा शिक्षादेश कायम करण्याकरता सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यांमध्ये, उच्च न्यायालयाने कायमीकरणाचा आदेश किंवा अन्य आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचा योग्य अधिकारी न्यायालयाच्या मोहोरेनिशी आणि आपल्या अधिकृत स्वाक्षरीने…

Continue ReadingBnss कलम ४१२ : उच्च न्यायालयाकडे कायमीकरणासाठी सादर केलेल्या खटल्यातील प्रक्रिया :