Fssai कलम ३९ : विवक्षित प्रकरणांमध्ये अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे दायित्व :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३९ : विवक्षित प्रकरणांमध्ये अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे दायित्व : या अधिनियमा अन्वये किंवा त्याखाली केलेल्या नियम आणि विनियमांच्या अधीन अधिकारांचा वापर करणारा कोणताही अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी जो,- (a) क) त्रास देण्याच्या उद्देशाने आणि कोणतेही वाजवी कारण…

Continue ReadingFssai कलम ३९ : विवक्षित प्रकरणांमध्ये अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे दायित्व :

Fssai कलम ३८ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३८ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे अधिकार (शक्ती) : १) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी, - (a) क) एक) अन्न (खाद्य) किंवा पदार्थ जो मानवी उपभोगासाठी विक्रिस ठेवण्याकरिता आहे किंवा विकला असेल असा कोणत्याही अन्न (खाद्य) किंवा पदार्थाचा नमुना…

Continue ReadingFssai कलम ३८ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे अधिकार (शक्ती) :

Fssai कलम ३७ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३७ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी : १) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, अधिसूचनेद्वारे, केन्द्रसरकारने विहित केलेल्या अर्हतेप्रमाणे जे पात्र असतील अशा अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यांची, त्यांना नेमून देईल अशा स्थानिय क्षेत्रासाठी नियुक्ती करील व त्यांना या अधिनियमानुसार व…

Continue ReadingFssai कलम ३७ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी :

Fssai कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी : १) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, आदेशाद्वारे, उपविभागीय अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याची, विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रात अन्न (खाद्य) सुरक्षा प्रशासनाचा प्रभारी अधिकारी म्हणून निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. २) प्रत्येक जिल्ह्याकरिता निर्देशित…

Continue ReadingFssai कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी :

Fssai कलम ३५ : अन्न (खाद्य) विषबाधेची अधिसूचना :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३५ : अन्न (खाद्य) विषबाधेची अधिसूचना : अन्न (खाद्य) प्राधिकरण, अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट कोणत्याही स्थानिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या माहितीत आलेल्या अन्न (खाद्य) विषबाधाच्या घटना विनिर्दिष्ट केल्यानुसार अशा अधिकाऱ्यास माहिती देण्यासंबंधी फर्माविल.

Continue ReadingFssai कलम ३५ : अन्न (खाद्य) विषबाधेची अधिसूचना :

Fssai कलम ३४ : आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३४ : आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश : १) निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याचे असे मत असेल की, कोणत्याही अन्न (खाद्य) व्यवसायात आरोग्यास (स्वास्थ्यास) धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे तर ती अन्न (खाद्य) व्यावसायिकावर सूचनेची बजावणी करुन (यापुढे या…

Continue ReadingFssai कलम ३४ : आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश :

Fssai कलम ३३ : प्रतिबंधात्मक आदेश :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३३ : प्रतिबंधात्मक आदेश : १) जर - (a) क) एखाद्या अन्न (खाद्य) व्यावसायिकाला या अधिनियमा अन्वये एखाद्या अपराधासाठी सिद्धदोष ठरविले असेल तर; आणि (b) ख) ज्या न्यायालयाकडून किंवा ज्याच्या समोर त्याला अशाप्रकारे दोषसिद्ध ठरविले असेल त्याचे असे…

Continue ReadingFssai कलम ३३ : प्रतिबंधात्मक आदेश :

Fssai कलम ३२ : सुधारणा सूचना (नोटीस) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३२ : सुधारणा सूचना (नोटीस) : १) जर नियुक्त अधिकाऱ्याकडे असे मानण्याचे वाजवी कारण असेल की कोणताही अन्न (खाद्य) व्यावसायिक हे कलम लागू असलेल्या कोणत्याही विनियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहे, तर तो अन्न (खाद्य) व्यावसायिकाला सूचना (नोटीस)…

Continue ReadingFssai कलम ३२ : सुधारणा सूचना (नोटीस) :

Fssai कलम ३१ : अन्न (खाद्य) व्यवसायाचा परवाना (अनुज्ञप्ती) व नोंदणी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३१ : अन्न (खाद्य) व्यवसायाचा परवाना (अनुज्ञप्ती) व नोंदणी : १) कोणतीही व्यक्ती कोणताही अन्न (खाद्य) व्यवसाय परवान्याशिवाय (अनुज्ञप्तीशिवाय) सुरु करणार नाही किंवा चालू ठेवणार नाही. २) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट, किरकोळ उत्पादक जो स्वत: अन्न (खाद्य)…

Continue ReadingFssai कलम ३१ : अन्न (खाद्य) व्यवसायाचा परवाना (अनुज्ञप्ती) व नोंदणी :

Fssai कलम ३० : राज्याचे अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३० : राज्याचे अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त : १) राज्य सरकार, अन्न (खाद्य) सुरक्षा आणि मानके आणि या अधिनियम आणि याखाली केलेल्या नियम आणि विनियमांना अधीन अधिकथित इतर आवश्यकता यांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यासाठी राज्यासाठी अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताची…

Continue ReadingFssai कलम ३० : राज्याचे अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त :

Fssai कलम २९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार प्राधिकरणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण ७ : अधिनियमाची अंमलबजावणी : कलम २९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार प्राधिकरणे : १) अन्न (खाद्य) प्राधिकारी आणि राज्य अन्न (खाद्य) सुरक्षा प्राधिकारी या अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता जबाबदार असेल. २) अन्न (खाद्य) प्राधिकारी आणि राज्य अन्न (खाद्य) सुरक्षा प्राधिकारी…

Continue ReadingFssai कलम २९ : अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार प्राधिकरणे :

Fssai कलम २८ : अन्न (खाद्य) पदार्थ परत मागविण्याची प्रक्रिया :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २८ : अन्न (खाद्य) पदार्थ परत मागविण्याची प्रक्रिया : १) अन्न (खाद्य) व्यवसायिकास त्याने प्रकिया केलेले, उत्पादन केलेले किंवा वितरण केलेले अन्न (खाद्य) या अधिनियमास किंवा याखाली केलेल्या नियमांचे किंवा विनियमांचे तरतुदीस अनुसरुन नाही असे वाटेल किंवा तसे…

Continue ReadingFssai कलम २८ : अन्न (खाद्य) पदार्थ परत मागविण्याची प्रक्रिया :

Fssai कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) : १) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचा उत्पादक किंवा आवेष्टक, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली बनविलेल्या नियमांचे आणि विनियमांचे पालन करत नसेल तर, अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत जबाबदार…

Continue ReadingFssai कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) :

Fssai कलम २६ : अन्न (खाद्य) पदार्थ व्यवसाय चालकाचे दायित्व (जबाबदारी) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण ६ : अन्न (खाद्य) सुरक्षेसंबंधी विशेष दायित्व (जबाबदारी) : कलम २६ : अन्न (खाद्य) पदार्थ व्यवसाय चालकाचे दायित्व (जबाबदारी) : १) प्रत्येक अन्न (खाद्य) व्यवसायिक त्याच्या नियंत्रणाखालील व्यवसायात उत्पादन, प्रकिया, आयात, वितरण आणि विक्री यांच्या प्रत्येक स्तरावरील अन्न…

Continue ReadingFssai कलम २६ : अन्न (खाद्य) पदार्थ व्यवसाय चालकाचे दायित्व (जबाबदारी) :

Fssai कलम २५ : अन्न (खाद्य) पदार्थाची सर्व आयात या अधिनियमाच्या अधीन असणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण ५ : आयाती संबंधीच्या तरतुदी : कलम २५ : अन्न (खाद्य) पदार्थाची सर्व आयात या अधिनियमाच्या अधीन असणे : १) कोणताही व्यक्ती भारतात,- एक) कोणतेही असुरक्षित, मिथ्याछाप किंवा अप्रमाणित अन्न (खाद्य) पदार्थ किंवा ज्या अन्नात (खाद्यात) बाह्य पदार्थ…

Continue ReadingFssai कलम २५ : अन्न (खाद्य) पदार्थाची सर्व आयात या अधिनियमाच्या अधीन असणे :

Fssai कलम २४ : जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २४ : जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन : १) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाची दिशाभूल करणारी किंवा फसवी किंवा या अधिनियमाच्या किंवा याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारी जाहीरात केली जाणार नाही. २) कोणतीही व्यक्ती स्वत: अन्न (खाद्य)…

Continue ReadingFssai कलम २४ : जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन :

Fssai कलम २३ : अन्नास (खाद्यास) आवेष्टित करणे आणि लेबल लावणे (खूणचिठ्ठी लावणे) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २३ : अन्नास (खाद्यास) आवेष्टित करणे आणि लेबल लावणे (खूणचिठ्ठी लावणे) : १) कोणतीही व्यक्ती विनियमाद्वारा विनिर्दिष्ट केल्या प्रकारे चिन्हांकित व लेबल लावलेली नसतील अशा कोणत्याही आवेष्टणीकृत अन्न (खाद्य) उत्पादनांचे उत्पादन, वितरण, विक्री करणार नाही किंवा विक्रीसाठी अभिदर्शित…

Continue ReadingFssai कलम २३ : अन्नास (खाद्यास) आवेष्टित करणे आणि लेबल लावणे (खूणचिठ्ठी लावणे) :

Fssai कलम २२ : अनुवांशिकरित्या सुधारित (संकरीत (जीवात्मकतेने बदलेले)) अन्न (खाद्य), सेंद्रिय अन्न (खाद्य), कार्यक्षम अन्न (खाद्य) मालकी अन्न (खाद्य) इत्यादी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २२ : अनुवांशिकरित्या सुधारित (संकरीत (जीवात्मकतेने बदलेले)) अन्न (खाद्य), सेंद्रिय अन्न (खाद्य), कार्यक्षम अन्न (खाद्य) मालकी अन्न (खाद्य) इत्यादी : या अधिनियमात आणि या अधिनियमान्वये बनविलेल्या विनियमांमध्ये तरतुद केल्याप्रमाणे, त्याशिवाय, कोणत्याही व्यक्तीने कोणतेही नवकाल्पनित अन्न (खाद्य), संकरीत अन्न…

Continue ReadingFssai कलम २२ : अनुवांशिकरित्या सुधारित (संकरीत (जीवात्मकतेने बदलेले)) अन्न (खाद्य), सेंद्रिय अन्न (खाद्य), कार्यक्षम अन्न (खाद्य) मालकी अन्न (खाद्य) इत्यादी :

Fssai कलम २१ : कीटकनाशके, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष आणि सूक्ष्मजीव संख्या (काउंट) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २१ : कीटकनाशके, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष आणि सूक्ष्मजीव संख्या (काउंट) : १) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थामध्ये विनियमांद्वारे निर्देशित केलेल्या मानवणाऱ्या प्रमाणाच्या मर्यादेपेक्षा जास्त, कीटकनाशके, किटकनाशकांचे अवशेष, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष, विद्रावक अवशेष, भेषजीय…

Continue ReadingFssai कलम २१ : कीटकनाशके, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष आणि सूक्ष्मजीव संख्या (काउंट) :

Fssai कलम २० : संदूषके, नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ, भारी (जड) धातु इत्यादी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २० : संदूषके, नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ, भारी (जड) धातु इत्यादी : कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थात कोणतेही संदूषक, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ किंवा विषाणू किंवा संप्रेरक किंवा भारी (जड) धातू, विनियमांद्वारे निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असता…

Continue ReadingFssai कलम २० : संदूषके, नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ, भारी (जड) धातु इत्यादी :