Bnss कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा : १) याप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेस न्यायाधीश फिर्यादीपक्षाच्या पुष्टयर्थ हजर केला जाईल असा सर्व साक्षीपुरावा घेण्याचे काम सुरू करील : परंतु, या कलमाखाली साक्षीदाराचा पुरावा दृकश्राव्य (ऑडियो व्हिडियो) इलैक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदवला जाऊ शकतो. २)…

Continue ReadingBnss कलम २५४ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

Bnss कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख : जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही तर, किंवा त्याने संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा कलम २५२ खाली त्यास सिध्ददोष ठरवण्यात आले नाही तर, न्यायाधीश साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी…

Continue ReadingBnss कलम २५३ : फिर्यादी पक्षाच्या पुराव्यासाठी तारीख :

Bnss कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी : जर आरोपीने अपराधाची कबुली दिली तर, न्यायाधीश ती कबुली नोंदून घेईल आणि स्वविवेकानुसार तीवरून त्याला सिध्ददोष ठरवू शकेल.

Continue ReadingBnss कलम २५२ : अपराधीपणाच्या कबुलीवरुन दोषसिध्दी :

Bnss कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे : १) पुर्वोक्तानुसार विचार केल्यानंतर आणि पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जर,- (a) क) (अ) आरोपीने केलेला अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा असा नाही असे गृहीत धरण्यात आधार आहे असे न्यायाधीशाचे मत झाले तर, तो…

Continue ReadingBnss कलम २५१ : दोषारोपाची मांडणी करणे :

Bnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५० : विनादोषारोप सुटका : १) आरोपी, कलम २३२ अन्वये दोषारोप केल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषमुक्तीसाठी अर्ज करु शकतो. २) खटल्याचा अभिलेख आणि त्यासाबत सादर केलेले कागदपत्र विचारात घेतल्यावर आणि आरोपी व फिर्यादीपक्ष यांची याबाबतची निवेदने ऐकल्यानंतर जर,…

Continue ReadingBnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :

Bnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे : कलम २३२ खाली किंवा त्या त्याकाळी अमलात असलेल्या अन्य कायद्याखाली खटला सुपूर्द करण्यात आल्यावरून जेव्हा आरोपी न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, फिर्यादी हा आरोपीविरूध्द आणलेल्या दोषारोपाचे वर्णन करून आणि…

Continue ReadingBnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :

Bnss कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १९ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षा : कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे : सत्र न्यायालयासमोरील प्रत्येक संपरीक्षेत, खटला सरकारी अभियोक्त्याकरवी चालवला जाईल.

Continue ReadingBnss कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे :

Bnss कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे : जेव्हा एकाच व्यक्तीच्या विरूध्द एकापेक्षा अधिक शीर्षे अंतर्भूत असलेल्या दोषारोपांची मांडणी करण्यात येते आणि त्यांच्यापैकी एका किंवा अधिक दोषारोपांवरून दोषसिध्दी झालेली असेल तेव्हा, फिर्याददारास किंवा खटला चालवणाऱ्या अधिकाऱ्यास,…

Continue ReadingBnss कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :

Bnss कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल : पुढील व्यक्तींवर एकत्रितपणे दोषारोप ठेवून त्यांची संपरीक्षा करता येईल, त्या अशा- (a) क) (अ) एकाच संव्यवहाराच्या ओघात तोच अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्ती; (b) ख) (ब) एखाद्या अपराधाचा आरोप असलेल्या…

Continue ReadingBnss कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल :

Bnss कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा : १) ज्या अनेक बाबींपैकी काहींच्याच संयोगामुळे एखादा पूर्ण गौण अपराध होतो त्या बाबी मिळून बनलेल्या अपराधाचा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दोषारोप ठेवलेला असेल. आणि असा संयोग शाबीत…

Continue ReadingBnss कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा :

Bnss कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे : १) जी तथ्ये शाबीत करता येतील ती अनेक अपराधांपैकी कोणत्या अपराधाची घटकतथ्ये होतील हे शंकास्पद आहे असे एखाद्या कृतीचे किंवा कृतिमालिकेचे स्वरूप असेल तर, आरोपीने असे सर्व किंवा…

Continue ReadingBnss कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :

Bnss कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा : १) त्याच संव्यवहाराचे घटक होऊ शकतील अशा प्रकारे एकमेकींशी निगडित असलेल्या कृतींच्या एका मालिकेत जर त्याच व्यक्तीने एकाहून अधिक अपराध केले असतील तर, तिच्यावर अशा प्रत्येक अपराधाचा दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एकाच…

Continue ReadingBnss कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :

Bnss कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे : १) जेव्हा एकाच प्रकारचे एकाहून जास्त अपराध, अशांपैकी पहिल्या अपराधापासून शेवटच्या अपराधापर्यंतच्या बारा महिन्यांच्या अवधीत केल्याबद्दल- मग ते त्याच व्यक्तीबाबत असोत वा नसोत एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यात…

Continue ReadingBnss कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :

Bnss कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - दोषारोप एकत्र करणे : कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप : १) कोणत्याही व्यक्तीवर ज्याचा आरोप करण्यात आला असेल अशा प्रत्येक विभिन्न अपराधाबद्दल अलगअलग दोषारोप असेल, आणि अशा प्रत्येक दोषारोपाची संपरीक्षा अलगअलगपणे केली जाईल:…

Continue ReadingBnss कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :

Bnss कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे : संपरीक्षा सुरू झाल्यानंतर जेव्हाकेव्हा न्यायालयाने दोषारोपात फेरबदल केला असेल किंवा अधिक भर घातली असेल तेव्हा, फिर्यादीला किंवा आरोपीला:- (a) क) (अ) ज्याची साक्षतपासणी केलेली असेल अशा कोणत्याही साक्षीदारास पुन्हा…

Continue ReadingBnss कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :

Bnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल : १) न्यायनिर्णय अधिघोषित करण्यापूर्वी कोणत्याही न्यायालयाला दोषारोपात कोणताही फेरबदल करता येईल किंवा त्यात अधिक भर घालता येईल. २) याप्रमाणे फेरबदल केलेला किंवा अधिक घातलेला प्रत्येक मजकूर आरोपीला वाचून दाखवण्यात येईल व…

Continue ReadingBnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :

Bnss कलम २३८ : चुकांचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३८ : चुकांचा परिणाम : अपराध किंवा दोषारोपात जो तपशील नमूद करणे आवश्यक आहे तो तपशील नमूद करताना झालेल्या कोणत्याही चुकीमुळे आणि अपराधाच्या किंवा त्या तपशिलाच्या अनुल्लेखामुळे आरोपींची खरोखरी दिशाभूल झाली असून, त्यामूळे न्याय होऊ शकला नाही असे घडले…

Continue ReadingBnss कलम २३८ : चुकांचा परिणाम :

Bnss कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे : प्रत्येक दोषारोपात अपराधाचे वर्णन करताना वापरलेले शब्द ज्या कायद्याखाली असा अपराध शिक्षापात्र असेल त्या व्दारे त्या प्रत्येकाशी संलग्न आलेल्या अर्थाने वापरले असल्याचे मानण्यात येईल.

Continue ReadingBnss कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे :

Bnss कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक : २३४ व २३५ या कलमात उल्लेखिलेला तपशील आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात तिची पुरेशी जाणीव देत नाही असे त्या प्रकरणाचे स्वरूप असेल तेव्हा, दोषारोपात अभिकथित अपराध ज्या रीतीने करण्यात आला…

Continue ReadingBnss कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक :

Bnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील : १) अभिकथित अपराधाची वेळ, स्थळ आणि ज्या व्यक्तीविरूध्द (असल्यास) किंवा ज्या वस्तूबाबत (असल्यास) तो अपराध करण्यात आला ती व्यक्ती किंवा वस्तू यासंबंधी दोषारोपात, आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात आला…

Continue ReadingBnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :