Bsa कलम ६६ : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६६ : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती : संरक्षित इलेक्ट्रॉनिक सही वगळता जर असे सांगण्यात आले की वर्गणीदाराची इलेक्ट्रॉनिक सही इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर करण्यात आली आहे तर ती वर्गणीदाराची इलेक्ट्रॉनिक सही आहे हे तथ्य शाबीत केलेच पाहिजे.

Continue ReadingBsa कलम ६६ : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती :

Bsa कलम ६५ : सादर केलेल्या दस्तऐवजावरील हस्ताक्षर जिचे असल्याने कथित असेल तिचीच असल्याचे सही शाबीत करणे:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६५ : सादर केलेल्या दस्तऐवजावरील हस्ताक्षर जिचे असल्याने कथित असेल तिचीच असल्याचे सही शाबीत करणे: एखादा दस्तऐवज कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरित केल्याचे अथवा संपूर्णत: किंवा अंशत: लिहिला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तर, ती स्वाक्षरी किंवा दस्तऐवजाचा जितका भाग त्या…

Continue ReadingBsa कलम ६५ : सादर केलेल्या दस्तऐवजावरील हस्ताक्षर जिचे असल्याने कथित असेल तिचीच असल्याचे सही शाबीत करणे:

Bsa कलम ६४ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६४ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम: कलम ६० च्या खंड (a)(क) मध्ये निर्दिष्ट केलेल्या दस्तऐवजांच्या मजकुराचा दुय्यम पुरावा देऊन पाहणाऱ्या पक्षकाराने ज्या पक्षकाराच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली तो दस्तऐवज असेल त्याला अथवा त्याच्या अधिवक्त्याला किंवा प्रतिनिधिला तो दस्तऐवज हजर…

Continue ReadingBsa कलम ६४ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम:

Bsa कलम ६३ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६३ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता : १) या अधिनियमात काहीही असले तरी इलेक्ट्रॉनिक अभिलेखात जी माहिती दिलेली आहे आणि जी माहिती संगणकामार्फ त किंवा कोणतेही संप्रेषण साधन किंवा अन्यथा कोणत्याही संग्रहित, रेकॉर्ड केलेले किंवा कॉपी केलेल्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळणाऱ्या…

Continue ReadingBsa कलम ६३ : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता :

Bsa कलम ६२ : इलैक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६२ : इलैक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी : इलैक्ट्रॉनिक अभिलेखामधील मजकूर पुढील कलम ६३ मधील तरतुदीनुसार शाबीत करता येईल.

Continue ReadingBsa कलम ६२ : इलैक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी :

Bsa कलम ६१ : इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६१ : इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख : या अधिनियमातील कोणतीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुराव्याच्या ग्राह्यतेला नाकारणार नाही कारण ते इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख आहेत आणि असे अभिलेख कलम ६३ च्या अधीन याचा कायदेशीर प्रभाव, विधिमान्यता आणि अंमलबजावणीक्षमता असेल.

Continue ReadingBsa कलम ६१ : इलैक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख :

Bsa कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग: पुढील प्रसंगी दस्तऐवजाच्या अस्तित्वाचा, स्थितीचा किंवा मजकुराचा दुय्यम पुरावा देता येईल: (a) क) एक) ज्या व्यक्तीविरूद्ध दस्तऐवज शाबीत करावयाचा आहे तिच्या, अथवा दोन) जी व्यक्ती त्या न्यायालयाच्या आदेशिकेच्या कक्षेबाहेर आहे…

Continue ReadingBsa कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग:

Bsa कलम ५९ : अव्वल पुराव्याने दस्तऐवजाची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५९ : अव्वल पुराव्याने दस्तऐवजाची शाबिती: यात यानंतर उल्लेखिलेले प्रसंग खेरीजकरून एरव्ही, दस्तऐवज अव्वल (प्राथमिक) पुराव्याने शाबीत केले जाईल.

Continue ReadingBsa कलम ५९ : अव्वल पुराव्याने दस्तऐवजाची शाबिती:

Bsa कलम ५८ : दुय्यम पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५८ : दुय्यम पुरावा : दुय्यम पुरावा यामध्ये- एक) यात यापुढे अंतर्भूत असलेल्या उपबंधांखाली दिलेल्या प्रमाणित प्रती: दोन) ज्या प्रती मूळलेखावरून यांत्रिक प्रक्रियांनी तयार केलेल्या असल्यामुळेच अचूक असण्याची सुनिश्चिती होते त्या प्रती आणि अशा प्रतींशी ताडून पाहिलेल्या प्रती; तीन)…

Continue ReadingBsa कलम ५८ : दुय्यम पुरावा :

Bsa कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा : अव्वल पुरावा याचा अर्थ, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. स्पष्टीकरण १ : जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केला असेल तेव्हा, दस्तऐवजाचा प्रत्येक भाग हा अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.…

Continue ReadingBsa कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा :

Bsa कलम ५६ : दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ५ : लेखी पुराव्याविषयी : कलम ५६ : दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती : दस्तऐवजांतील मजकूर अव्वल(प्राथमिक) किंवा दुय्यम पुराव्याद्वारे शाबीत करता येईल.

Continue ReadingBsa कलम ५६ : दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती :

Bsa कलम ५५ : तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५५ : तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा : कोणत्याही कामात तोंडी पुरावा प्रत्यक्ष असेल, म्हणजे - एक) जे पाहता येणे शक्य असते अशा तथ्याचा त्यामध्ये निर्देश असतो तेव्हा, तो पुरावा म्हणजे आपण ते पाहिले अशी साक्षीदाराने दिलेली साक्ष असेल; दोन)…

Continue ReadingBsa कलम ५५ : तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा :

Bsa कलम ५४ : तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ४ : तोंडी पुराव्याविषयी : कलम ५४ : तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती: दस्तऐवजांच्या मजकुराखेरीज सर्व तथ्ये तोंडी पुराव्याने शाबीत करता येतील.

Continue ReadingBsa कलम ५४ : तोंडी पुराव्याने तथ्यांची शाबिती:

Bsa कलम ५३ : कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५३ : कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही: कोणत्याही कार्यवाहीतील पक्षकारांनी किंवा त्यांच्या अभिकत्र्यांनी सुनावणीच्या वेळी जे तथ्य कबूल करण्यास रूकार दिला असेल किंवा जे कबूल करण्यास सुनावणीपूर्वी त्यांनी कोणत्याही स्वहस्ताक्षरित लेखाद्वारे रूकार दिला असेल किंवा वादकथनाबाबत त्या…

Continue ReadingBsa कलम ५३ : कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही:

Bsa कलम ५१ : न्यायिक दखल घेण्याजोगे तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ भाग ३ : शाबितीविषयी : प्रकरण ३ : शाबीत करण्याची आवश्यकता नाही अशी तथ्ये : कलम ५१ : न्यायिक दखल घेण्याजोगे तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही: न्यायालय ज्या तथ्याची न्यायिक दखल घेईल असे कोणतेही तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही.

Continue ReadingBsa कलम ५१ : न्यायिक दखल घेण्याजोगे तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही:

Bsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य : दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य असे आहे की, त्यामुळे जी नुकसानी मिळावयास हवी ती रक्कम कमी जास्त होऊ शकते हे तथ्य संबद्ध आहे. स्पष्टीकरण : ४६, ४७, ४९ व ५०…

Continue ReadingBsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :

Bsa कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते : फौजदारी कामांमध्ये, आरोपी व्यक्तीचे चारित्र्य वाईट आहे हे तथ्य असंबद्ध (विसंगत) असते, मात्र तिचे चारित्र्य चांगले आहे असा पुरावा देण्यात आलेला असेल तर त्या बाबतीत वाईट चारित्र्याचा…

Continue ReadingBsa कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :

Bsa कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे : भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५,…

Continue ReadingBsa कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :

Bsa कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) : फौजदारी कामांमध्ये, आरोपी व्यक्ती चांगल्या चारित्र्याची आहे हे तथ्य संबद्ध (सुसंगत) असते.

Continue ReadingBsa कलम ४७ : फौजदारी कामामध्ये चांगले पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) :

Bsa कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ चारित्र्य केव्हा संबद्ध : कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध : दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही संबंधित व्यक्तीवर ज्या कोणत्याही वर्तनाचा आरोप करण्यात आला असेल ते ज्यामुळे संभाव्य किंवा असंभाव्या ठरते असे…

Continue ReadingBsa कलम ४६ : ज्या वर्तनाचा आरोप केला असेल ते शाबीत करण्याच्या बाबतीत दिवाणी कामात चारित्र्य असंबद्ध :