Bsa कलम ८७: इलेक्ट्रॉनिक सही दाखल्याचे गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८७:
इलेक्ट्रॉनिक सही दाखल्याचे गृहीतक :
डिजिटल सही दाखला जर वर्गणीदाराने मान्य केलेला असेल आणि जी माहिती वर्गणीदाराची माहिती म्हणून असेल पण तिची खात्री केली नसेल तर ती माहिती वगळता इतर माहिती त्या संदर्भात विरुद्ध गोष्ट सिद्ध झाली नसेल तर ती खरी असल्याचे न्यायालय गृहीत धरील.

Leave a Reply