Bsa कलम ८२ : शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८२ :
शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक:
जे नकाशे किंवा आराखडे केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन यांच्या प्राधिकारान्वये तयार केले असल्याचे दिसते ते त्याप्रमाणे केलेले होते व बिनचूक आहेत असे न्यायलय गृहीत धरील; पण कोण्याही दाव्याच्या प्रयोजनांसाठी तयार केलेले नकाशे किंवा आराखडे बिनचूक असल्याचे शाबीत केले गेले पाहिजे.

Leave a Reply