Bsa कलम ७१ : दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक नसते, त्याची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७१ :
दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक नसते, त्याची शाबिती:
जो साक्षांकित दस्तऐवज साक्षांकित करणे हे कायाद्यानुसार आवश्यक नाही तो जणू काही साक्षांकित केलेला नसावा त्याप्रमाणे शाबीत करता येईल.

Leave a Reply