भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७० :
साक्षीदाराने दस्तऐवज केल्याचे नाकबूल केल्यास शाबिती कशी करावयाची:
साक्षांकित करणारा साक्षीदाराने दस्तऐवजाचे निष्पादन झाल्याचे नाकबूल केले किंवा ते त्याला आठवले नाही तर, त्याचे निष्पादन अन्य पुरव्याने करता येईल.