Bsa कलम ५६ : दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण ५ :
लेखी पुराव्याविषयी :
कलम ५६ :
दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती :
दस्तऐवजांतील मजकूर अव्वल(प्राथमिक) किंवा दुय्यम पुराव्याद्वारे शाबीत करता येईल.

Leave a Reply