भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
भाग ३ :
शाबितीविषयी :
प्रकरण ३ :
शाबीत करण्याची आवश्यकता नाही अशी तथ्ये :
कलम ५१ :
न्यायिक दखल घेण्याजोगे तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही:
न्यायालय ज्या तथ्याची न्यायिक दखल घेईल असे कोणतेही तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही.