Bsa कलम १५ : कबुली याची व्याख्या :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कबुली :
कलम १५ :
कबुली याची व्याख्या :
कबुली म्हणजे ज्यामुळे कोणत्याही वादतथ्याबाबतचे किंवा संबद्ध तथ्याबाबतचे अनुमान सूचित होत असून जे यात यापुढे नमूद करण्यात येतील अशा व्यक्तीपैकी कोणीही व तशा परिस्थितीत केलेले असेल असे कोणतेही तोंडी अगर लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अंतभूत असलेले कथन होय.

Leave a Reply