Bsa कलम १३९ : साक्षीदारांची संख्या :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३९ :
साक्षीदारांची संख्या :
कोणत्याही तथ्याच्या शाबितीसाठी कोणत्याही बाबतीत साक्षीदारांची संख्या ठराविक असण्याची आवश्यकता असणार नाही.

Leave a Reply