Bsa कलम १३५ : पक्षकार नसलेल्या साक्षीदाराने दस्तऐवज हजर करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३५ :
पक्षकार नसलेल्या साक्षीदाराने दस्तऐवज हजर करणे :
जो साक्षीदार दाव्यातील पक्षकार नाही त्याचे कोणत्याही मालमत्तोबबतचे हक्क विलेख अथवा ज्याच्या आधारे त्याने एखादी मालमत्ता तारणग्राही किंवा गहाणधारक म्हणून धारण केली असेल असा कोणताही दस्तऐवज अथवा जो कोणताही दस्तऐवज हजर कण्याने तो गुन्ह्यात गोवला जाण्याची शक्यता आहे तो दस्तऐवज हजर करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीशी किंवा तिच्यामार्फ त दावा सांगणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी त्याने असे विलेख हजर करण्याची लेखी करार केला असल्याशिवाय, ते हजर करण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही.

Leave a Reply