Bsa कलम १२९ : राज्यांच्या कराभारासंबंधीचा पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२९ :
राज्यांच्या कराभारासंबंधीचा पुरावा :
राज्याच्या कोणत्याही कारभारासंबंधीच्या अप्रकाशित शासकीय दप्तरामधून उपलब्ध होणारा कोणताही पुरावा देण्यास संबंधित विभागाच्या मुख्याधिकाऱ्याच्या परवानगीखेरीज परवानगी दिली जाणार नाही व तो मुख्यधिकारी स्वत:ला योग्य वाटेल त्याप्रमाणे अशी परवानगी देईल किंवा अडवून ठेवील.

Leave a Reply