Bsa कलम १३८ : सह अपराधी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३८ :
सह अपराधी :
सहअपराधी हा आरोपीविरूद्ध साक्षीदार होण्यास सक्षम असेल; आणि सहअपराधीच्या साक्षीवर आधारलेली दोषसिद्धती ही त्या साक्षीला पुष्टी मिळाली नाही एवढ्याच कारणाने अवैध होत नाही.

Leave a Reply