Bp act Section 73A : [Extension of section 6B of Act XI of 1890 as in force in pre-Reorganisation State to rest of the State for the purposes of sections 74 to 77] :

Maharashtra Police Act 1951
Section 73A :
[Extension of section 6B of Act XI of 1890 as in force in pre-Reorganisation State to rest of the State for the purposes of sections 74 to 77] :
Deleted by Maharashtra 24 of 1964, Section 3.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७३-अ:
पुनर्रचनेच्या पूर्वीच्या राज्यात अमलात असल्याप्रमाणे, सन १८९० च्या अधिनियम क्रमांक ११ चे ६ब हे, कलम ७४ ते ७७ च्या प्रयोजनांसाठी उर्वरीत राज्यास लागू करणे :
सन १९६४ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ च्या कलम ३ अन्वये वगळ्यात आले.

Leave a Reply