Maharashtra Police Act 1951
Section 13 :
[Inspector-General and Commissioner to exercise the powers of First Class Magistrate and Presidency Magistrate] :
Deleted by Bombay 21 of 1954, Second Schedule.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३:
(महानिरीक्षक व आयुक्त यांनी पहिल्या वर्गाच्या दंडाधिकाऱ्यांच्या व इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांच्या शक्तीचा वापर करणे):
सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या दुसऱ्या अनुसूची अन्वये वगळण्यात आले.