Bp act कलम ७६ : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्राण्याची तपासणी करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७६ :
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने प्राण्याची तपासणी करणे:
कलम ७४ अन्वये ज्याच्याकडे प्राणी आणण्यात आला असेल तो पशुवैद्यकीय अधिकारी शक्य तितक्या लवकर त्याची तपासणी करील व अशा तपासणीचे प्रतिवृत्त तयार करील. जर आरोपी व्यक्ती प्रतिवृत्ताच्या प्रतीकरिता अर्ज करील तर त्याची एक प्रत तीस विनामुल्य देण्यात येईल.

Leave a Reply