Bp act कलम ६९ : काढून लावणे वगैरेबाबत पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६९ :
काढून लावणे वगैरेबाबत पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार:
पोलीस अधिकाऱ्यास, कलम ६८ मध्ये उल्लेख केलेला कोणताही निदेश पाळण्यास विरोध करणाऱ्या किंवा पालन करण्यास नकार देणाऱ्या किंवा कसूर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस विरोध करता येईल किंवा काढून लावता येईल आणि अशा व्यक्तीस दंडाधिकाऱ्यापुढे नेता येईल किंवा क्षुल्लक बाबतीत, कारण संपल्यावर तिला सोडून देता येईल.

Leave a Reply