महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६८ :
पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन असणे:
ह्या अधिनियमान्वये पोलीस अधिकाऱ्याचे कोणतेही कर्तव्ये पार पाडताना त्याने दिलेले वाजवी निदेश सर्व व्यक्तींनी पाळणे हे त्यांच्यावर बंधनकारक राहील.