महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५३ :
१.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) राज्यशासनाच्या आदेशानुसार आपली कामे पार पाडणे :
१.(जिल्हा दंडाधिकारी) कलम ५१ व ५२ अन्वये आपली कामे त्या बाबतीत केलेल्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून पार पाडील.
———
१. सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.