महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २७-क:
१.(नियम तयार करण्याचा अधिकार :
कलम ५ चा खंड (ब) अंतर्भूत असलेला अधिकारास बाध न आणता.राज्य शासन, कलम २७, २७अ व २७ब ची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाशी सुसंगत असे नियम करील. )
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.