Bp act कलम २६: १.(शिक्षा करण्याबाबत अनुसरावयाची पद्धत :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २६:
१.(शिक्षा करण्याबाबत अनुसरावयाची पद्धत :
भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३११. खंड (२) च्या दुसऱ्या परंतुकामध्ये उल्लेखिलेल्या बाबींव्यतिरिक्त, कलम २५ याच्या पोट-कलम (१) अन्वये.विहित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याशिवाय आदेश देता येणार नाही.)
——-
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ७ अन्वये मूळ कलम २६ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply