Bp act कलम २२म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२म :
राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे :
या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीमुळे, कोणत्याही दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसंबंधातील सर्व बाबींसंबंधात राज्य शासनाच्या अथवा अन्य इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकारास बाध येणार नाही.

Leave a Reply