महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४८ :
अटक केलेल्या व्यक्तीस पाठविण्यात तापदायक विलंब लावण्याबद्दल शिक्षा :
ज्या कोणत्याही अटक केलेल्या व्यक्तीस. ज्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठविणे पोलीस अधिकाऱ्यास वैधरीत्या बंधनकारक असेल, त्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा प्राधिकाऱ्याकडे पाठविण्यास जो पोलीस अधिकारी त्रासदायक रीतीने आणि विनाकारण विलंब लावील त्यास सहा महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील.