Bp act कलम १४६ : कलम ३० (१) अन्वये नेमणुकीचे प्रमाणपत्र किंवा इतर वस्तू हजर करण्यात कसूरीबाबत शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४६ :
कलम ३० (१) अन्वये नेमणुकीचे प्रमाणपत्र किंवा इतर वस्तू हजर करण्यात कसूरीबाबत शिक्षा :
जो कोणताही पोलीस अधिकारी, कलम ३० च्या पोटकलम (१) च्या उपबंधानुसार आपल्या नेमणुकीचे किंवा पदाचे प्रमाणपत्र देण्यात जाणूनबुजून हयगय करील किंवा देण्याचे नाकारील त्यास, अपराधसिद्धीनंतर एक महिन्यापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा दोनशे रुपयांपर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply