Bp act कलम १४३ : कलम ६३ च्या पोटकलम (३) अनुसार स्वाधीन होण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४३ :
कलम ६३ च्या पोटकलम (३) अनुसार स्वाधीन होण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:
जो कोणी पुरेशा कारणावाचून कलम ६३ च्या पोटकलम (३) अनुसार स्वाधीन होण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर दोन वर्षेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल व तो दंडाच्या शिक्षेसही पात्र होईल.

Leave a Reply