Bp act कलम १३३ : कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३३ :
कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, कलम ३५ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग करील त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत वाढविता येऊ शकेल इत्यक्या मुदतीची शिक्षा किंवा १.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३० अन्वये दोनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply