Bp act कलम १३०-अ : १.(रस्त्यावर जुगार खेळणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३०-अ :
१.(रस्त्यावर जुगार खेळणे :
जो कोणी जुगार किंवा पैज लावण्याच्या प्रयोजनाकरिता जमलेल्या रस्त्यातील व्यक्तींमध्ये सामील होईल किंवा कोणत्याही अशा जमावा सामील होईल त्यास अपराधसिद्दीनंतर २.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा योग्य समज दिल्यानंतर सोडून देण्यात येईल.)
———
१. सन १९५३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १५ अन्वये कलम १३०क दाखल करण्यात आला.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २६ अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply