Bp act कलम ११७ : कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११७ :
कलम ९९ ते ११६ अन्वये अपराध करणारास शिक्षा:
कलमे ९९ ते ११६ (दोन्ही धरुन) यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, अराधसिद्धीनंतर, १.(बाराशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १४ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply