Bp act कलम ११३ : पंतग उडविण्यास मनाई:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११३ :
पंतग उडविण्यास मनाई:
कोणतीही व्यक्ती मनुष्यांना, १.(घोड्यांना) किंवा मालमत्तेस धोका, इजा किंवा धास्ती यास कारणीभूत होईल अशा रीतीने पतंग उडविणार नाही.
——–
१. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ३, दुसऱ्या अनुसूची अन्वये घरांना या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply