Bp act कलम १०९ : स्नान करण्यास अडथळा करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०९ :
स्नान करण्यास अडथळा करणे :
कोणतीही व्यक्ती, कलम १०७ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये स्नानासाठी राखून ठेवलेल्या कोणत्याही जागी स्नान करीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून आत शिरुन किंवा ती जागा ज्या कारणासाठी राखून ठेवलेली असेल अशा कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी तिचा उपयोग करुन, अडथळा किंवा त्याची गैरसोय करणार नाही.

Leave a Reply